top of page
dhadakkamgarunion0

desk of Shri. Abhijeet Rane

*@ABHIJEETRANE(AR)*

माजी मंत्री गणेश नाईक यांचे नवी मुंबई महापालिकेतील भाजपा नगरसेवक फुटून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दाखल होत असल्याच्या बातम्या इतरांना जनसामान्यांना मिडीयाला आश्चर्यकारक किंवा धक्कादायक वाटत असल्या तरी स्वत: आ. गणेश नाईक यांनीच मला गप्पांच्या ओघात महिनाभरापूर्वी प्रत्यक्षात महापालीका निवडणूक होईपर्यंत कोण कोण भाजपा नगरसेवक फुटतील आणि कोण बाहेरील पक्षातून भाजपात येतील यांची संख्या व काहींची नावेही सांगीतली होती त्यापैकीच काही या आठवडय़ात फुटलेत.. अजून फुटतील. आ. गणेश नाईक यांची महापालीका निवडणूक उमेदवारांची यादी 90% आत्ताच तयार आहे आणि ज्यांची नावे कन्फर्म आहेत त्यांना तसे सांगून कामाला सुरुवात करायला सांगीतले आहे. आपल्याला आ.गणेश नाईक उमेदवारी देणार नाहीत हे ज्यांच्या लक्षात आले आहे तेच आ. गणेश नाईक यांना सोडून जात आहेत आणि जातील. यामुळे आ. गणेश नाईक निश्चिंत आहेत किंबहुना खुष आहेत. निवडून आल्यानंतर उमेदवार फुटण्यापेक्षा आधी फुटलेले केव्हाही चांगला. निष्ठावानाला उमेदवारी देता येते. शिवसेनेत, काँग्रेस व राष्ट्रवादीतले जे नगरसेवक आ.गणेश नाईक यांच्याकडे येऊ इच्छितात त्यांची संख्या मोठी आहे पण आपल्या निवडून येण्याची खात्री असलेल्या निष्ठावंतांना डावलून गणेश नाईक बाहेरून ऐनवेळेस आलेल्या आगंतुक उमेदवारांना तिकीट नाही या भूमिकेतून त्या पर-पक्षीयांना प्रवेश देण्यास नकार देत आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊन महाआघाडी म्हणून लढोत अथवा स्वतंत्र पण निर्विवाद बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक भाजपा नगरसेवक निवडून आणायचे हा आ. गणेश नाईक यांचा निर्धार आहे. आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या तिकीट वाटपात हस्तक्षेप न करता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.गणेश नाईक या दोघांवर तिकीट वाटप सोपवले तर आणि तरच "त्यांचे" डझनभर "हवे असेलेले" उमेदवार नक्कीच निवडून येतील व पदेही मिळतील पण जर आ.मंदा म्हात्रे आजवर जशा दरवेळेस खुन्नस करीत आ.गणेश नाईक यांना गेली 15/20 वर्षे नडत आल्या तशा 2021 च्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत नडतील तर तर तर अपक्ष बंडखोर उमेदवार तिथे निवडून येतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.


 

*@ABHIJEETRANE(AR)*

Why Maharashtra Health Minister Rajesh Tope is not coming out with a unambiguous statement declaring WHETHER BIRD FLU has arrived in Maharashtra or NOT ! .. BIRD FLU has spread from Hamachi Pradesh to Kerala and Gujrat to Bengal via Madhya Pradesh so how come BIRD FLU has excluded ONLY Maharashtra. Lakhs of not just chicken but all sorts of birds including crows sparrows peacocks ducks are dieing or being killed by Govt. authorities then why Maharashtra is hiding the facts ? All poultrys & chicken shops should be closed with immediate effect as a precautionary measure and sell of chicken in shops and serving chicken dishes in restaurants should be banned.


13 views0 comments

Comments


bottom of page