एक सुरेल भेट....
विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी आज सुरांच्या दोन दिग्गजांची भेट घेतली. प्रख्यात भजन आणि गझल सम्राट श्री. अनुप जलोटा आणि पार्श्वगायक श्री. सुदेश भोसले यांची त्यांच्या गोरेगाव पश्चिम स्थित ग्रेविटी स्टुडिओमध्ये भेट घेतली. अभिजीत राणे यांनी संगीतक्षेत्रातील नावाजलेल्या दिग्गजांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आपल्या नेहमीच्या कामाच्या व्यापातून थोडा मोकळा वेळ काढत संगीत मिंत्रांबरोबर दिलखुलास गप्पा केल्या. यावेळी म्युजिक डायरेक्टर के.आर. वाही, प्रोडयुसर जुबेर खान उपस्थित होते.
Comments