top of page
Dhadak Kamgar Union

अधिवक्ता अनिल परब (महाराष्ट्र परिवहन मंत्री) यांची भेट


विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो  रिक्शा टैक्सी चालक मालक युनियन) यांनी मा .ना. ऐड. श्री अनिल परब (परिवहन  मंत्री - महाराष्ट्र राज्य ) यांची दि. 23 सप्टेंबर, 2020 रोजी  त्यांचा कार्यालयात भेट घेतली. या वेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर ऑटो रिक्शा टैक्सी चालक मालकांचे विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. 


या वेळी श्री विजयशंकर मिश्रा  (मुंबई अध्यक्ष - धडक ऑटो  रिक्शा टैक्सी चालक मालक युनियन) उपस्थित होते.

1 view0 comments

Comments


bottom of page