top of page
Search

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 2 days ago
  • 5 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भाजपाने पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून अनेक पक्षातील चांगली , होतकरू नेते मंडळी आयात केली आहेत. परंतु अश्या आयात नेते मंडळींना भाजपची कार्यशैली ज्ञात नाही. त्यांना भाजपा किंवा संघाचे हिंदुत्व नेमके कसे आहे , हे ज्ञात नाही. अश्या मंडळींना भाजपात सामील करून घेतल्यावर त्यांना भाजपाच्या कार्यशैलीशी अवगत करून देण्यासाठी एखादा प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा राबवला गेलेला नाही त्यामुळे अश्या मंडळींचे वक्तव्य , कृती या भाजपाच्या धोरणांना छेद देणार्‍या असतात आणि त्यामुळे भाजपचा परंपरागत मतदार नाराज होतो. या मुद्दयाची भाजपा श्रेष्ठींनी गंभीर नोंद घेण्याची वेळ आली आहे. दीनानाथ मंगेशकर प्रकरणात चित्रा ताई वाघ आणि त्यांच्या रणरागीणींनी डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या दवाखान्यावर हल्ला करून तोडफोड केली. भले त्या प्रकरणात डॉक्टर घैसास दोषी असेल किंवा नसेल परंतु मिडिया ट्रायल वर विश्वास ठेवून ही कृती केली गेली. ही भाजपाची कार्यसंस्कृती नाही. भाजपा कधीही कायदा हातात घेण्याचे समर्थन करत नाही. बहुजन तुष्टीकरण हा अन्य पक्षांच्या राजकारणाचा पाया आहे. भाजपाचे पारंपरिक मतदार मात्र सवर्ण समाज आहे त्यामुळे सवर्ण समाज कायदा हातात घेणे या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने बघतो हे या आयात नेत्यांच्या ध्यानात आणून देणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता ही कथा आपण सर्वांनीच ऐकली आहे. आता आपण नवीन म्हण रूढ करण्याची वेळ आली आहे ती म्हणजे “मुर्शिदाबाद जळत असताना युसुफ पठाण हा मुर्शिदाबादचा खासदार आय पी एल मध्ये क्रिकेट खेळत होता.” सुधारित वक्फ कायद्याला विरोध म्हणून तिथले बहुसंख्यांक मुसलमान रस्त्यावर आले आणि त्यांनी दंगल पेटवली , प्रचंड जाळपोळ , लुटालूट , खून आणि बलात्कारांच्या घटना घडल्या, अल्पसंख्यांक असणार्‍या भयभीत हिंदूंना घर सोडून पळून जाण्याची वेळ आली परंतु या सर्व कालखंडात तिथलं खासदार असणारे युसुफ पठाण मात्र आय पी एल मध्ये क्रिकेट खेळत होते. ही पराकोटीची असंवेदनशीलता आहे. इतकेच नाही तर युसुफ पठाण यांना आपल्या मतदारसंघातील हिंदू बांधवांच्या जीविताची शून्य काळजी आहे हे यातून सिद्ध होते. हा दुर्दैवी घटनाक्रम इथेच संपत नाही. स्थानिक नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था पाळा हिंदू बांधवांवर अत्याचार करू नका असे आवाहन करणारे एखादे पत्रक सुद्धा युसुफ पठाण यांनी काढलेले नाही. युसुफ पठाण यांचा निषेध करावा तितका थोडा...

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारत सरकार एक क्रांतिकारी निर्णय घेते आहे परंतु याबद्दल भारतीय मीडियात काहीही चर्चा नाही. भारत अमेरिकेला 86 बिलियन डॉलर्सचा माल निर्यात करतो आणि आयात मात्र 41 मिलियन डॉलर्सचीच आहे. अर्थात आपण अमेरिका आणि आपल्यातील ट्रेड डीफिशिट दुपतीचा आहे. आणि त्यामुळेच अमेरिकेने आपल्यावर 26 % टेरिफ लावले आहे. या कचाट्यातून सुटण्यासाठी भारताने अमेरिकेला प्रस्ताव दिला आहे की आम्ही तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी खरेदी करून हा फरक कमी करतो. अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोने आणि चांदीचे उत्पादन करणारा देश आहे त्यामुळे भारताचा हा प्रस्ताव अमेरिकेने आनंदाने स्वीकारला असून लवकरच भारत मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी आयात करेल. यातील काही भाग देशांतर्गत बाजारपेठेत टाकला जाऊन सोन्या चांदीचे दर स्थिर केले जातील परंतु भारत मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा करतो आहे जेणेकरून रुपया अधिकाधिक बलवान होईल आणि चलन फुगवटा निर्माण होणार नाही. इतर देश अमेरिकेच्या टेरिफने संत्रस्त झाले असताना भारत मात्र शांतपणाने या परिस्थितीतून मार्ग काढून आपल्या देशाचे अधिकाधिक हित कसे होईल हे पहातो आहे आणि हे खरच स्पृहणीय आहे. मोदी सरकारचे हार्दिक अभिनंदन.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मुस्लिमांची निष्ठा ही संविधांनावर नसून कुराणावर असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा कायमचाच आक्षेप असतो. आता हा आक्षेप सत्य ठरवणारे वक्तव्य झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी केले आहे. कुराण या धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असे त्यांनी वक्तव्य केले आहे. संविधांनावर प्रथम निष्ठा न ठेवणारे मुसलमान एरवी जरी कुराणवर पूर्ण निष्ठा असल्याचे वक्तव्य करत असले तरी जेंव्हा लँड जिहाद करण्याची वेळ येते त्यावेळी कुराण वरील निष्ठा कायम रहात नाही. त्यावेळी मात्र कुराण औरंगजेबाचा कायदा ग्रंथ फतवा ए आलमगिरीलाच प्रमाण मानतो असे सांगताना दिसतात. कारण फतवा ए आलमगिरी हा ग्रंथच दर्गा , कबर मजार च्या नावाने जमिनी हडप करण्याला परवानगी देतो. कुराण मध्ये तर याचा शिर्क म्हणून निषेध केला गेला आहे. थोडक्यात मुसलमान मंडळी दुतोंडी आणि स्वार्थी आहेत. ज्यावेळी त्यांचा फायदा असतो त्यावेळी संविधान प्रमाण असते. ज्यावेळी कुराण मुळे फायदा होणार असतो त्यावेळी कुराण प्रमाण असते आणि ज्यावेळी फतवा ए आलमगिरीचा वापर करून जमिनी हडप करता येणार असतात त्यावेळी तो ग्रंथ प्रमाण असतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पुरोगामीपण स्वीकारल्याने महाराष्ट्राने आणि आपल्या राजकीय नेत्यांनी काय गमावले आहे याचे मूर्तीमंत उदाहरण. फोटोत दिसणाऱ्या आंध्र प्रदेश चे उपमुख्यमंत्री पवनकल्याण यांच्या सुविद्य पत्नी असून यांचा छोटा मुलगा आगीच्या तडाख्यात सापडला होता,पण केवळ दैव बलवत्तर म्हणून तो त्यातून वाचला.परमेश्वरानेच आपल्या मुलाला वाचवलं या भावनेतून त्यांनी तिरुमला येथे जाऊन भगवान व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन घेतलं आणि केशार्पण करून भौतिक सौंदर्याचा त्याग केला. त्यानंतर त्यांनी अन्नप्रसादासाठी १७ लाख रुपये दान करून स्वतःच्या हाताने भाविकांना अन्नप्रसादाचे वितरण केले, त्यानंतर सामान्य माणसांसारखं स्वतः पंक्तीला बसून अन्नप्रसाद ग्रहण केला. उपमुख्यमंत्री पवनकल्याण यांच्या पत्नी मूळच्या विदेशी असूनही त्यांनी परमेश्वराप्रती काही न काही समर्पण केलं. ह्या विदेशी असल्यामुळे त्यांना तिथे मी तिरुपति भगवान बद्दल आस्था ठेवेल असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागले, तिथल्या आणि त्यांनी ते आनंदाने भरून दिले. परदेशातून आलेली स्त्री नखशिखांत भारतीय होते याचे हे उत्तम उदाहरण आहे आणि आपल्याकडे इटलीतून आलेली एक बहू नवरा पंतप्रधान होईपर्यंत भारताची नागरिक सुद्धा झाली नव्हती.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भाजपाने पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून अनेक पक्षातील चांगली , होतकरू नेते मंडळी आयात केली आहेत. परंतु अश्या आयात नेते मंडळींना भाजपची कार्यशैली ज्ञात नाही. त्यांना भाजपा किंवा संघाचे हिंदुत्व नेमके कसे आहे , हे ज्ञात नाही. अश्या मंडळींना भाजपात सामील करून घेतल्यावर त्यांना भाजपाच्या कार्यशैलीशी अवगत करून देण्यासाठी एखादा प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा राबवला गेलेला नाही त्यामुळे अश्या मंडळींचे वक्तव्य , कृती या भाजपाच्या धोरणांना छेद देणार्‍या असतात आणि त्यामुळे भाजपचा परंपरागत मतदार नाराज होतो. या मुद्दयाची भाजपा श्रेष्ठींनी गंभीर नोंद घेण्याची वेळ आली आहे. दीनानाथ मंगेशकर प्रकरणात चित्रा ताई वाघ आणि त्यांच्या रणरागीणींनी डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या दवाखान्यावर हल्ला करून तोडफोड केली. भले त्या प्रकरणात डॉक्टर घैसास दोषी असेल किंवा नसेल परंतु मिडिया ट्रायल वर विश्वास ठेवून ही कृती केली गेली. ही भाजपाची कार्यसंस्कृती नाही. भाजपा कधीही कायदा हातात घेण्याचे समर्थन करत नाही. बहुजन तुष्टीकरण हा अन्य पक्षांच्या राजकारणाचा पाया आहे. भाजपाचे पारंपरिक मतदार मात्र सवर्ण समाज आहे त्यामुळे सवर्ण समाज कायदा हातात घेणे या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने बघतो हे या आयात नेत्यांच्या ध्यानात आणून देणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मुस्लिमांची निष्ठा ही संविधांनावर नसून कुराणावर असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा कायमचाच आक्षेप असतो. आता हा आक्षेप सत्य ठरवणारे वक्तव्य झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी केले आहे. कुराण या धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असे त्यांनी वक्तव्य केले आहे. संविधांनावर प्रथम निष्ठा न ठेवणारे मुसलमान एरवी जरी कुराणवर पूर्ण निष्ठा असल्याचे वक्तव्य करत असले तरी जेंव्हा लँड जिहाद करण्याची वेळ येते त्यावेळी कुराण वरील निष्ठा कायम रहात नाही. त्यावेळी मात्र कुराण औरंगजेबाचा कायदा ग्रंथ फतवा ए आलमगिरीलाच प्रमाण मानतो असे सांगताना दिसतात. कारण फतवा ए आलमगिरी हा ग्रंथच दर्गा , कबर मजार च्या नावाने जमिनी हडप करण्याला परवानगी देतो. कुराण मध्ये तर याचा शिर्क म्हणून निषेध केला गेला आहे. थोडक्यात मुसलमान मंडळी दुतोंडी आणि स्वार्थी आहेत. ज्यावेळी त्यांचा फायदा असतो त्यावेळी संविधान प्रमाण असते. ज्यावेळी कुराण मुळे फायदा होणार असतो त्यावेळी कुराण प्रमाण असते आणि ज्यावेळी फतवा ए आलमगिरीचा वापर करून जमिनी हडप करता येणार असतात त्यावेळी तो ग्रंथ प्रमाण असतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पुरोगामीपण स्वीकारल्याने महाराष्ट्राने आणि आपल्या राजकीय नेत्यांनी काय गमावले आहे याचे मूर्तीमंत उदाहरण. फोटोत दिसणाऱ्या आंध्र प्रदेश चे उपमुख्यमंत्री पवनकल्याण यांच्या सुविद्य पत्नी असून यांचा छोटा मुलगा आगीच्या तडाख्यात सापडला होता,पण केवळ दैव बलवत्तर म्हणून तो त्यातून वाचला.परमेश्वरानेच आपल्या मुलाला वाचवलं या भावनेतून त्यांनी तिरुमला येथे जाऊन भगवान व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन घेतलं आणि केशार्पण करून भौतिक सौंदर्याचा त्याग केला. त्यानंतर त्यांनी अन्नप्रसादासाठी १७ लाख रुपये दान करून स्वतःच्या हाताने भाविकांना अन्नप्रसादाचे वितरण केले, त्यानंतर सामान्य माणसांसारखं स्वतः पंक्तीला बसून अन्नप्रसाद ग्रहण केला. उपमुख्यमंत्री पवनकल्याण यांच्या पत्नी मूळच्या विदेशी असूनही त्यांनी परमेश्वराप्रती काही न काही समर्पण केलं. ह्या विदेशी असल्यामुळे त्यांना तिथे मी तिरुपति भगवान बद्दल आस्था ठेवेल असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागले, तिथल्या आणि त्यांनी ते आनंदाने भरून दिले. परदेशातून आलेली स्त्री नखशिखांत भारतीय होते याचे हे उत्तम उदाहरण आहे आणि आपल्याकडे इटलीतून आलेली एक बहू नवरा पंतप्रधान होईपर्यंत भारताची नागरिक सुद्धा झाली नव्हती.

🔽

Comments

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page