बोरिवलीचे नवनियुक्त आमदार संजय उपाध्याय यांच्या अभिनंदनपर लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंड येथे आयोजित कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून उपाध्याय यांचा शाल घालून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.










Comments