उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमूखे यांची भेट
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमूखे यांची स्थानिक कामगारांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतली व चर्चा केली व त्यांचा शाल घालून सत्कार केला.
Comments