ऍड आर्ट चे प्रमुख उदय पै यांची दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी घेतली भेट
- dhadakkamgarunion0
- Mar 27
- 1 min read
ऍड आर्ट चे प्रमुख उदय पै यांची आज दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी दै मुंबई मित्र च्या नव्या कॅम्पेन संदर्भात चर्चा झाली. अभिजीत राणे यांनी त्यांना भगवान श्रीकृष्ण चे पुस्तक भेट म्हणून दिले.






Comments