कामगार नेते अभिजीत राणे यांची "दावते इफ्तार" कार्यक्रमास उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- Mar 26
- 1 min read
धडक कामगार युनियन महासंघ सलग्न टॅक्सी, रिक्षा ओला उबेर मेन्स युनियन आयोजित "दावते इफ्तार" कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष व टॅक्सी, रिक्षा ओला उबेर मेन्स युनियनचे मार्गदर्शक कामगार नेते अभिजीत राणे व समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार अबू आसीम आजमी यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे आयोजक तौफिक शेख (जम्बू), इस्टेखार (मॅनेजर), जयश्री सिंग यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी 'धडक'चे पदाधिकारी फरीद शेख व जितेंद्र साळुंखे, कमलेश शास्त्री, कैलास सोनावणे, बी एन सिंग, शकील अहमद आदी उपस्थित होते.
























Comments