कामगार नेते अभिजीत राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त एच. पी. तुमोड यांची घेतली भेट
- dhadakkamgarunion0
- Jul 8, 2024
- 1 min read
महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त एच. पी. तुमोड यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व जॅगवॉरची प्रतिकृती देऊन सत्कार केला. अभिजीत राणे यांनी यावेळी नवनियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन केले व जुन्या आठवणींना उजाळा देत ‘आरे’ मधील गप्पा रंगल्या.


Comments