top of page
Search

कामगार नेते अभिजीत राणे यांनी साजरी केली होळी

  • dhadakkamgarunion0
  • Mar 16
  • 1 min read

रंगांची उधळण करणारा होळीचा सण

एकमेकांवर रंग उधळून साजरा करूया सर्वजण

होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

मुंबईतील विविध ठिकाणी आयोजित रंगपंचमी कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व ‘रंग गुलाल उधळू दे, आनंदाचे क्षण साठवू दे, प्रत्येकाने कुटुंबासोबत रंग खेळून, होळीचा सण मोठा करू दे!’ अशा शुभेच्छा दिल्या.




























 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page