कामगार नेते अभिजीत राणे यांनी सेंटर उद्घाटन कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली व डॉ. राहुल मोदी यांना भाविवाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- dhadakkamgarunion0
- Apr 1
- 1 min read
कपाडीया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून पहिले एआय रोबोटिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया सेंटर गोरेगाव मध्ये सरु करण्यात आले. डॉ. राजन मोदी व सौ. मोदी यांचे चिरंजीव डॉ. राहुल मोदी यांनी याची स्थापना केली असून, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सेंटर उद्घाटन कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली व डॉ. राहुल मोदी यांना भाविवाटचालीस शुभेच्छा दिल्या.






























Comments