top of page
Search

कामगार नेते अभिजीत राणे व विल्सन कॉलेजचे ट्रस्टी वसिमूल्ला शेख यांची भेट

  • dhadakkamgarunion0
  • Mar 18
  • 1 min read

विल्सन कॉलेजचे ट्रस्टी वसिमूल्ला शेख यांची आज धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या समवेत धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल रावराणे, शैलेश परब व अतुल रावराणे यांचे चिरंजीव देवांग रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते. अभिजीत राणे यांनी वसिमूल्ला शेख यांचा यावेळी शाल घालून सत्कार केला.



 







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page