गुढीपाडवा नववर्षनिमित्त गोरेगाव मध्ये निघालेल्या शोभयात्रेत कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतला सहभाग
- dhadakkamgarunion0
- Mar 30
- 1 min read

गुढीपाडवा नववर्षनिमित्त गोरेगाव मध्ये निघालेल्या शोभयात्रेत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सहभाग घेतला व सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या समवेत युवासेना नेते अमोल कीर्तिकर उपस्थित होते.
















Comments