गोराई खाडीतील कांदळवनात सुरू असलेल्या अतिक्रमणाबाबत रहिवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पाहणी केली
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 1 min read
गोराई खाडीतील कांदळवनात सुरू असलेल्या अतिक्रमणाबाबत रहिवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आज संबंधित अधिकारी BMCचे अधिकारी, वन अधिकारी, तहसील अधिकारी, पोलिस आणि स्थानिक नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्याजी व माजी आमदार सुनील राणेजी उपस्थित होते.































Comments