top of page
Search

गोरेगाव येथे आयोजित महायुती कार्यकर्ता मेळाव्यास भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली

  • dhadakkamgarunion0
  • Oct 29, 2024
  • 1 min read

भारतीय जनता पार्टी गोरेगाव विधानसभा कडून एफएम बंक्वेट हॉल, गोरेगाव येथे आयोजित महायुती कार्यकर्ता मेळाव्यास भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Bharatiya Janata Party (BJP)



 















 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page