गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कामगार नेते अभिजीत राणे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
- dhadakkamgarunion0
- Dec 6, 2024
- 1 min read
महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधीनिमित्त आलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी विमानतळावर सोडले व शुभेच्छा दिल्या.












Comentarios