‘जनसेवालय’ कार्यालयात धडक कामगार युनियनचे मुंबई सचिव रवि बनसोडे यांचा केक कापून वाढदिवस साजरा
- dhadakkamgarunion0
- Feb 27
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या ‘जनसेवालय’ कार्यालयात आज धडक कामगार युनियनचे मुंबई सचिव रवि बनसोडे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला.





Comments