प्रसिध्द संगितकार पंडित त्रिलोकी प्रसाद यांनी संगितबध्द केलेल्या ‘जब से तुझे देखा है’ या त्यांच्या नव्या गाण्याच्या म्युझिक लॉन्च कार्यक्रमास ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी आज आयोजकांच्या विनंतीस मान देऊन विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी त्रिलोकी प्रसाद यांचे अभिनंदन करत गाण्यास शुभेच्छा दिल्या.
dhadakkamgarunion0
Comments