dhadakkamgarunion0Jul 4, 20231 min readज्येष्ठ नेते भाजपा आमदार कालिदास कोळम्बकर यांची भेट बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या म्हाडा कार्यालयात आज ज्येष्ठ नेते भाजपा आमदार कालिदास कोळम्बकर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज भेट व चर्चा झाली.
बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या म्हाडा कार्यालयात आज ज्येष्ठ नेते भाजपा आमदार कालिदास कोळम्बकर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज भेट व चर्चा झाली.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी साजरी केली वंचित विद्यार्थ्यांसोबत भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मशताब्दी
Kommentare