धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडकच्या वसई जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली
- dhadakkamgarunion0
- Jun 21, 2024
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडकच्या वसई जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार यांच्यासोबत वसई तालुक्यातील युनियनच्या प्रचार प्रसार संदर्भात आढावा घेतला.



留言