top of page
Search

धर्मो रक्षति रक्षितः

  • dhadakkamgarunion0
  • Apr 4
  • 1 min read

गोरेगाव, सिध्दार्थ नगर येथील प्रसिध्द श्री महागणपती मंदीरास आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट दिली व श्री महागणपतीचे दर्शन घेतले. यावेळी पुरोहित उमानाथ भट यांनी त्यांचे मंदीराच्या वतीने स्वागत केले.






 
 
 

Comentários


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page