top of page
Search

फेमस फिल्म स्टुडीयोचे मालक अनिल नागपाल यांची कन्या जुही यांच्या विवाह सोहळ्यास कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती – नवविवाहितांना दिल्या शुभेच्छा

  • dhadakkamgarunion0
  • 6 minutes ago
  • 1 min read

फेमस फिल्म स्टुडीयोचे मालक व कौटुंबिक संबंध असलेले मित्रवर्य अनिल नागपाल यांची कन्या जुही यांच्या लग्न सोहळ्यास भाजपा मुंबई अध्यक्ष व माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. अशिष शेलार यांच्या समवेत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून नवदामपत्यास शुभेच्छा दिल्या.




















 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page