बिहारचे खासदार पप्पू यादव यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासोबत विशेष बैठक
- dhadakkamgarunion0
- 23 minutes ago
- 1 min read

बिहारचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व तब्बल ४ ते ५ तास राजकारणावर चर्चा झाली. यावेळी त्यांच्या समवेत धडक कामगार युनियनचे सल्लागार गणपत कोठारी उपस्थित होते.
























Comments