बृहन्मुंबई महानगरपालिका पी दक्षिण वार्डच्या श्री सत्यनारायण पूजेचे घेतले दर्शन
- dhadakkamgarunion0
- Mar 25
- 1 min read
बृहन्मुंबई महानगरपालिका पी दक्षिण वार्डच्या अधिकारी व कर्मचारी वृंदकडून आयोजित श्री सत्यनारायण पूजेस अधिकारी व कर्मचारी यांच्या विनंतीस मान देऊन उपस्थिती लावली व दर्शन घेतले.









Comments