top of page
Search

भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची अभिनंदनपर भेट

  • dhadakkamgarunion0
  • Dec 2, 2024
  • 1 min read

आजाद मैदान येथे ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या भाजपा महायुतीच्या भव्य शपथविधीच्या तय्यारी संदर्भात भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली व त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधासभा निवडणूकीत भाजपा महायुतीने मुंबईत अभुतपुर्व असे यश संपादन केले याशिवाय वांद्रे विधानसभेत तब्बल तीनवेळा त्यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.



 


 










 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page