top of page
Search

भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांची वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  • dhadakkamgarunion0
  • Dec 10, 2024
  • 1 min read

मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तसेच भाजपा मुंबई उपाध्यक्ष माजी नगरसेवक व लहान बंधू प्रकाश दरेकर यांची वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्या दहिसर येथील कार्यालयात भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


 
























 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page