भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सचिव पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच वसई दौरा केला असता... भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ट संयोजक उत्तम कुमार यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांचे स्वागत केले व त्यांचा शाल घालून सत्कार केला.
dhadakkamgarunion0
Commentaires