भाजपा मुंबई सचिव योगेश वर्मा यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक कामगार युनियन च्या गोरेगावस्थित मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी स्थानिक राजकारणासंदर्भात चर्चा झाली. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
dhadakkamgarunion0
Comments