जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त "राजभवन" येथे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (maharashtra state human rights commission)च्या कार्यक्रमादरम्यान धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या समवेत कार्यक्रमाचे विशेष अतिथी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश के. के. ताटेड व आयोगाचे सचिव निवृत्त न्यायाधीश नितीन पाटील.
Comments