top of page
dhadakkamgarunion0

माजी उद्योग मंत्री व शिवसेना (उबाठा) चे ज्येष्ठ नेते असे सुभाषजी देसाई यांची आज वाढदिवसानिमित्ताने यांना दिल्या शुभेच्छा .

गोरेगाव प्रबोधन येथे राज्याचे माजी उद्योग मंत्री व शिवसेना (उबाठा) चे ज्येष्ठ नेते पितातुल्य असे सुभाषजी देसाई यांची आज वाढदिवसानिमित्ताने धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व शाल घालून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 







13 views0 comments

Commentaires


bottom of page