मासाहेब राजमाता जिजाऊ साहेब यांचे थेट चौदावे वंशज संभाजी जाधवराव यांची सदिच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- Apr 9
- 1 min read
आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते मुंबई मित्र चे संपादक अभिजीत राणे यांची मासाहेब राजमाता जिजाऊ साहेब यांचे थेट चौदावे वंशज संभाजी जाधवराव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदिच्छा भेट घेतली.




Comentários