मुंबई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील (भा.पो.से.) यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व जॅगवॉरची प्रतिकृती देऊन सत्कार केला. यावेळी धडक मूक बधिर कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष महेश पवार यांनी मूकबधिर बांधवांना पोलीस ठाण्यात समस्यांची माहिती यावेळी सांगितली.
Comments