मुंबईचे नवनियुक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळवी यांची घेतली भेट
- dhadakkamgarunion0
- Jul 9, 2024
- 1 min read
मुंबईचे नवनियुक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळवी यांची आज धडक ऑटो रिक्षा युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या आजारावर मात करून कशाप्रकारे समाजसेवेचे व्रत घेतले असून शेकडो एचआयव्ही पॉसिटीव्ह मुलांचे आयुष्य बनवले आहे याचा प्रेरणादायी प्रवास सांगितला! अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.






Comments