राजस्थान सरकारचे राज्य मंत्री श्री. झाबर सिंग खर्रा यांच्या सोबत कामगार नेते अभिजीत राणे यांची ग्रेट भेट
- dhadakkamgarunion0
- Mar 31
- 1 min read
राजस्थान सरकारचे राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री. झाबर सिंग खर्रा यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सांताक्रुज हॉटेल ताज लँड येथे भेट घेतली व त्यांचा शाल व "भगवतगीता" देऊन सत्कार केला, यावेळी सोबत युनियनचे सल्लागार गणपत कोठारी उपस्थित होते. तब्ब्ल दोन - अडीच तास यावेळी त्यांच्या सोबत गप्पा झाल्या...!
#abhijeetrane #meeting #राजस्थान #rajasthan #RajasthanGoverment #jhabarSinghKharra #minister #madhopur










Comments