top of page
dhadakkamgarunion0

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, भारत सरकारचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांची भेट

सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधीनिमित्त राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, भारत सरकारचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.








8 views0 comments

Comments


bottom of page