लॉरिअल कंपनी च्या मॅनेजमेंट सोबत कामगार नेते अभिजीत राणे यांची बैठक संपन्न
- dhadakkamgarunion0
- Mar 25
- 1 min read
लॉरिअल कंपनी च्या मॅनेजमेंट सोबत आयोजित पूर्व नियोजित बैठकीस धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी युनियन तर्फे उपस्थिती लावली यावेळी कंपनीचे फायनानसर अमोल देवधर, पी एम मिश्रा व संदेश कसबे व युनियन कडून दिनेश बोरी, युनियन चे ऍडव्होकेट पियुष देशपांडे व युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.




Comentarios