top of page
Search

वसई-विरार महापालिकेचे प्र्थम महापौर व प्रसिध्द उद्योजक राजीव पाटील यांनी गोरेगावस्थित ‌‘दै. मुंबई मित्र‌’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली

  • dhadakkamgarunion0
  • Jan 7
  • 1 min read

वसई-विरार महापालिकेचे प्र्थम महापौर व प्रसिध्द उद्योजक राजीव पाटील यांनी गोरेगावस्थित ‌‘दै. मुंबई मित्र‌’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला. ‌‘दै.मुंबई मित्र‌’कडून यावेळी राजीव पाटील यांची ‌‘मेक इन इंडिया‌’ विषयावर मुलाखत घेण्यात आली.















 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page