वसई विरार शहर महानगर पालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांची भेट
- dhadakkamgarunion0
- Dec 8, 2024
- 1 min read
वसई विरार शहर महानगर पालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांची आज मुंबई बांद्रा एमसीए येथे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या समवेत भेट झाली. यावेळी तब्ब्ल 5 ते 6 तास विविध राजकीय व सामाजिक विषयांवर गप्पा झाल्या. राजीव पाटील हे अभिजीत राणे यांच्यासाठी पितातुल्य असे व्यक्तीमत्व आहे.







Comments