top of page
Search

वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि. चे सी.ई.ओ. अमोल राणे यांचा वाढदिवस केक कापून पार पडला

  • dhadakkamgarunion0
  • Jul 16, 2024
  • 1 min read

वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि. चे सी.ई.ओ. अमोल राणे यांचा वाढदिवस आज दै. मुंबई मित्र व वृत्त मित्रच्या गोरेगाव येथील कार्यालयात दै. मुंबई मित्र व वृत्त मित्रचे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून पार पडला. अभिजीत राणे यांनी यावेळी अमोल राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास श्री रामजस यादव, प्रकाश पवार,नितीन खेतले,विन्स्टन परेरा, फरीद शेख , कुणाल जाधव, सुनील वाघमोडे, अर्जुन म्हादळकर, आरती सावंत,बी.के. पांडे, बबन आगडे, झुल्लुर यादव, महेश पवार, सत्यविजय सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




 































 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page