top of page
Search

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापना झालेल्या श्रीगणरायाचे घेतले दर्शन

  • dhadakkamgarunion0
  • Sep 12, 2024
  • 1 min read

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहे. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन, समुह संपादक - दै. मुंबइ मित्र / दै. वृत्त मित्र) यांनी आज सकाळी तेथे प्रतिष्ठापना झालेल्या श्रीगणरायांचे दर्शन घेतले. महाराष्ट्रावर कुठलेही विघ्न येऊ देऊ नकोस, अशी प्रार्थना विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी केली!



 


 







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page