शपथविधीच्या पूर्वसंध्येला राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची मा. आमदार सुनील राणे यांच्या समवेत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी शासकीय निवासस्थानी भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
Comments