सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधीनिमित्त उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची भेट
सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधीनिमित्त उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली यावेळी सोबत भाजपा मुंबई सचिव विनोद शेलार सोबत उपस्थित होते.
Comments