समता नगर विभागाचे विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांची भेट
समता नगर विभागाचे विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भेट घेतली व कामगारांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली.
コメント