*"सिंधुदुर्गचा शिलेदार... नितेश राणे यांच्याशी प्रेरणादायी संवाद!"*
- dhadakkamgarunion0
- 15 hours ago
- 1 min read

आज महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास कॅबिनेट मंत्री लोकप्रिय लोकप्रतिनिधी नितेश राणे यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी विविध सामाजिक व विकासकामांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या स्पष्ट विचारसरणी, जनतेबद्दलची बांधिलकी आणि कार्यतत्परता निश्चितच वाखान्याजोगी आहे.
"धर्मासाठी झगडणारे, हिंदुत्वासाठी स्पष्ट भूमिका घेणारे... औरंगजेबाच्या कबरीवर थेट बोलणं असो की हिंदू समाजाच्या हितासाठी उघडपणे उभं राहणं – त्यांचं धाडस आणि बाणा हिंदूंना प्रेरणा देणारा आहे. अशी प्रतिक्रिया भेटी नंतर अभिजीत राणे यांनी दिली.






Comments