सेवाचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव श्री अभिजित राणे यांनी आज १६/०१/२०२५ रोजी सिकाॅम कार्यालयात सिकॉमचे संचालक श्री कान्हुराज बगाटे (IAS) ह्यांची सदिच्छा भेट घेतली.
तेव्हा सेवा युनियनचे पदाधिकारी रसिका सावंत, (General Secretary - SEWA), प्रमोद चव्हाण (Jt. GS -SEWA), नंदा घाडीगांवकर (Treasurer-SEWA), सौ चवरीकर,सौ राठोड व श्री रहाटे उपस्थित होते. सिकॉम मॅनेजमेंट कडे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व सेवा union अध्यक्ष श्री अभिजित राणे हे सिकाॅम कर्मचा-यांच्या उर्वरित महागाई भत्ता ६% १ आॅक्टोबर २०२४ पासून देण्या बाबत चर्चा केली व ती श्री बगाटे यांनी मार्च २०२५ देण्यास सांगितले, तसेच MD सिकाॅम यांची सिकाॅम संदर्भात मा. मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी सर्वांचे लाडके दादा माननीय अभिजीत राणे यांची सेवा आणि सर्व सिकाॅम कर्मचा-यांनी आभार व्यक्त केले. #SICOM #LTD #AbhijeetRane #DKU
Comentarios